शिवनृपतींच्या काळापासून फिरंग्यांनी हिंदुंवर चालवललेले अत्याचार सर्वश्रुत आहेत.
वसई च्या युद्धात मराठ्यांचा झालेला विजय हा धर्मासाठी किती महत्त्वाचा होता हे आजही त्या भागातील हिंदुंना ठाऊक आहे.
२८३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी चिमाजी अप्पांनी वसई फत्ते केली होती.