शेततळ्यांची योजना आपल्या काळात राबविली.
गटशेतीची योजना तयार केली. यांत्रिकीकरणासाठी मदत दिली.
पण, सार्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या.
हे सरकार जुन्या काळातील टेलिफोनसारखे. 1 रुपया टाकला, तरच हॅलो ऐकू येते: देवेंद्र फडणवीस
@Dev_Fadnavis
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, ‘माझं कुटुंब-माझी जबाबदारी’
तेव्हापासून सर्वच मंत्र्यांचा एकच कार्यक्रम सुरू आहे, ‘माझं कुटुंब-माझी जबाबदारी’!
या सरकारने शेतकर्यांची दैना केली : देवेंद्र फडणवीस
@Dev_Fadnavis
आता उजनीचे पाणी वळविण्याचे कारस्थान रचले जात आहे.
कितीही पोटात गेले तरी काही लोकांची तहानच भागत नाही.
सामंतशाही आणण्याचे काम काही नेते करीत आहेत : देवेंद्र फडणवीस
@Dev_Fadnavis
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची योजना सुद्धा #मविआ धड चालवू शकत नाहीए. 'बाळासाहेब ठाकरे कृषी समृद्धी योजना' यासाठी निधी मिळून सुद्धा साधे १०० कोटी शेतकऱ्यांसाठी खर्च करू शकले नाहीत.
@Dev_Fadnavis
टेम्भुर्णी भाषण
@Sadabhau_khot
यांच्या यात्रेचा समारोप
आजादी के बाद से ही वंशवाद और परिवारवाद ने देश का भयंकर नुकसान किया है। ये परिवारवादी पार्टियां आज भी देश को पीछे ले जाने पर तुली हुई हैं। उनका सार्वजनिक जीवन परिवार से शुरू होता है परिवार के लिए चलता है परिवार के खातिर ही करता है-आदरणीय प्रधानमंत्री श्री
@narendramodi
Baby girl Sadhvika aged 8 months old, Diagnosed with Congenital Heart Disease with Tetrology of fallot with Absent pulmonary vein, She underwent ICR with PULMONARY VALVE RECONSTRUCTION with RPA REDUCTION PLASTY..
#MbforSavingHearts
#MbFoundation
@urstrulyMahesh
#जागर_शेतकऱ्यांचा, #आक्रोश_महाराष्ट्राचा ह्या राज्यव्यापी शेतकरी यात्रेचा 20 मे रोजी टेंभुर्णी जि. सोलापूर येथे समारोप म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला कायदा आणि प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी हा शेतकरी हक्काचा लोकजागर आहे.