Office of Uddhav Thackeray Profile Banner
Office of Uddhav Thackeray Profile
Office of Uddhav Thackeray

@OfficeofUT

Followers
1,441,711
Following
15
Media
1,001
Statuses
2,112

Official account of the Office of @ShivSena Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Chief Minister of Maharashtra

Mumbai, India
Joined June 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
4 days ago
पदावरती बसल्यानंतर जे काही तुम्ही काम करता त्यावर जनतेची जी प्रतिक्रिया असते, ती आयुष्याची खरी कमाई असते. - शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
Tweet media one
1K
575
5K
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
4 days ago
जर मी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंदाने मान्य आहे. - शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
Tweet media one
267
366
3K
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
4 days ago
कोणताही अनुभव नसलेला माणूस इकडे बसवण्यामागे नुसता स्वार्थ हा विचार नाहीय. राजकारण म्हटलं तर राजकारण कुठेही कसेही वळ�� घेऊ शकते. पण त्या वळणाला देखील अर्थ पाहिजे. - शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
Tweet media one
172
329
2K
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
4 days ago
तुमच्या सहकार्यामुळे, तुमच्या साथीने देशाच्या टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गणना झाली. - शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
Tweet media one
365
507
3K
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
7 days ago
सर्व शिवसैनिकांना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! - शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे #ShivsenaAT56
Tweet media one
189
231
1K
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
7 days ago
५६ वा शिवसेना वर्धापन दिन - LIVE
37
165
445
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
12 days ago
दै. मुंबई समाचार द्विशताब्दी महोत्सवानिमित्त स्मृती स्टॅम्पचा अनावरण सोहळा - LIVE
40
182
475
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
12 days ago
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांना समर्पित 'क्रांती गाथा' या भूमिगत दालनाचा उद्घाटन सोहळा | १४ जून २०२२ | राजभवन मुंबई - LIVE
14
166
392
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
12 days ago
आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आयएनएस शिक्रा, मुंबई येथे पंतप्रधान @narendramodi यांचे स्वागत केले.
Tweet media one
Tweet media two
37
221
2K
Office of Uddhav Thackeray Retweeted
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
14 days ago
आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी भेट घेऊन त्यांच्या "सेव्ह सॉइल" चळवळीबद्दल माहिती दिली. मातीची गुणवत्ता आणि संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या या चळवळीला महाराष्ट्��ाचा पाठिंबा आहे, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
206
739
3K
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
18 days ago
२५ वर्षे मांडीवर होते, ते आता उरावर बसले आहेत. जे मित्र होते ते आता हाडवैरी झाले आणि वैरी होते ते मित्र झाले.. - शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
Tweet media one
108
173
493
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
18 days ago
दावोसला दुसऱ्या कोणत्याही राज्याच्या पॅव्हेलियन समोर नव्हती एवढी गर्दी महाराष्ट्राच्या पॅव्हेलियन समोर होती.. ऊर्जा आणि उद्योग या दोन खात्यांनी मिळून ८० हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहे.. -शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे
Tweet media one
25
173
449
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
18 days ago
आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे.. -शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे
Tweet media one
51
183
690
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
18 days ago
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली.. - शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे
Tweet media one
16
146
333