@CMOMaharashtra
CMO Maharashtra
a month ago
प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी अर्थात माझी आत्या संजीवनी करंदीकर यांच्या निधनाने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
173
352
3K

Replies

@suvarnakaranje
सौ.सुवर्णा स.करंजे
a month ago
@CMOMaharashtra भावपुर्ण श्रध्दांजली
0
0
6
@AwakenCitizen_
Awaken Citizen
a month ago
@CMOMaharashtra Udhav ji Tweet your family stuff from your personal account. Om shanti 🙏
0
0
27
@gawari_amolraje
AmolRaje Gawari Official
a month ago
@CMOMaharashtra भावपुर्ण श्रद्धांजली
0
1
2
@Rajesh9099
Rajesh Kshirsagar
a month ago
@CMOMaharashtra भावपुर्ण श्रध्दांजली..
0
1
3
@kaushik_rokde
kaushik dilip rokde
a month ago
1
2
3
@11samuel_1
Sam
a month ago
0
1
2
@AshishPendhark3
Ashish Pendharkar
a month ago
@CMOMaharashtra हे CMO Maharashtra ने कशाला सांगायला हवे? हा तर ठाकरे परिवाराचा घरचा विषय आहे ना? राज्याचे कुठले नागरिक मरण पावले हे सांगायचे मुख्यमंत्र्याचे काम आहे का?
1
1
41
@nehalahd
Nehal Ahmad
a month ago
@AshishPendhark3 @CMOMaharashtra She is relative of CM, so is related to announce by CM Or office of CM. He too has a family.. If he is out of office for this purpose some of you guy's asked where is CM. Then people should know about incident.
2
0
1
@amrish2525
Amrish
a month ago
@CMOMaharashtra त्यातर करंदीकर असे सर नेम असेल तर ब्राह्मण आणि काका ब्राह्मण विरोधी असो ,...आपल्याला काय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
0
0
6
@sonu_gsonly
S. H. GAIKWAD
a month ago
@CMOMaharashtra मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असताना पोलीस भरतीची जाहिरात का निघत नाही गृहमंत्री साहेब विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे 3 वर्षापासून तुम्ही प्रत्येक अधिवेशनात फक्त घोषणा केली😑 #पहिली_जाहिरात_काढा😖😡😭 @Dwalsepatil @PawarSpeaks @shambhurajdesai
Tweet media one
1
4
9