CMO Maharashtra Profile
CMO Maharashtra

@CMOMaharashtra

Followers
3,416,520
Following
104
Media
14,086
Statuses
35,056

Office of the Chief Minister of Maharashtra

Mantralaya, Mumbai
Joined July 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
17 hours ago
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बीडीडी चाळीच्या बैठकीत नायगाव, एन.एम.जोशी, वरळीतील पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व पोलिसांच्या कुटुंबियांना बांधकाम दराने घरे देण्यासाठी गृहनिर्माण विभागाने आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या
Tweet media one
Tweet media two
113
270
1K
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
a day ago
आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त ऊस गाळप अनुदानाबाबत बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवण्याचे तसेच १ मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी २०० रू प्रतिटन अनुदान देण्याचे, निर्देश दिले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
109
384
2K
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
2 days ago
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज मिनाझ मर्चंट लिखित 'इक्बाल सिंह चहल - कोविड वॉरियर' या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
81
292
1K
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
3 days ago
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतीसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.
103
349
2K
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
3 days ago
१४ वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा एकतर्फी पराभव करून थॉमस कप २०२२ चे विजेतेपद पटकाविणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघाचे अभिनंदन. भारतीय संघाने इतिहास रचला असून हा विजय सगळ्या खेळाडूंमध्ये उत्साह आणि स्फूर्ती जागवणारा आहे. -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Tweet media one
68
371
3K
CMO Maharashtra Retweeted
@MSInSociety
Innovation Society
5 days ago
Applications are open for Maharashtra Startup Week 2022! @mahastartupweek the flagship program of @MSInSociety provides Top 24 startups across 8 sectors with govt. work orders up to INR 15 lacs each Apply Now: Applications closing on: 30th May 2022
Tweet media one
7
125
202
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
5 days ago
प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी अर्थात माझी आत्या संजीवनी करंदीकर यांच्या निधनाने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
175
342
3K
CMO Maharashtra Retweeted
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
6 days ago
शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके जी यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, सौ. रश्मी ताई ठाकरे जी, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे जी यांनी आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
58
269
1K
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
7 days ago
Following cabinet decisions were taken today under the chairmanship of CM Uddhav Balasaheb Thackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
93
293
754
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
7 days ago
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
145
403
1K
CMO Maharashtra Retweeted
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
8 days ago
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी संचालक मंडळ बैठकीत मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी मार्गदर्शन केले. 'बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर' श्रेणीत भारत सरकारकडून एमएडीसीला मिळालेले पारितोषिक मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थापकीय संचालक @Deepakk75058621 यांना प्रदान केले.
Tweet media one
41
194
440
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
8 days ago
त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
4
125
485
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
8 days ago
संतूर वाद्याची जगाला ओळख करून देणारा, संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय संगीत क्षेत्राचा मानबिंदू अस्ताला गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्येष्ठ संगीतकार, संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Tweet media one
62
266
2K
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
11 days ago
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज 'सर्वांसाठी पाणी' या धोरणाचा शुभारंभ झाला. या धोरणांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरातील सर्व निवासी रहिवाशांना अधिकृतपणे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे शक्य होणार आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
205
398
2K